स्त्रियांमध्ये थायरॉईड विकारांची लक्षणे कशी ओळखाल ?
• टीएसएचची पातळी वाढणे आणि टी४ ची पातळी कमी होणे.
• चेहऱ्यावर सूज येणे.
• त्वचा घट्ट होणे.
• थकवा जाणवणे.
• नाडी मंदावणे.
• अन्न वेळेवर न पचणे.
• गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या असणे.
• पोट बिघडणे.
• थंडी वाजणे.
• अचानक लठ्ठपणा येणे.
• शरीरावर ताण आणि लचक भरल्यासारखे वाटणे.
Advertisement
हायपरथायरॉईडीझमची लक्षणे काय असतात ?
• थायरॉईड हार्मोनची पातळी वाढणे.
• थायरॉईड ग्रंथींचा आकार वाढणे.
• थकवा जाणवणे.
• हृदय जोरजोरात धडधडणे.
• भूक न लागणे.
• चक्कर येणे.
• उलटी येणे.
• जास्त घाम येणे.
• दृष्टी कमकुवत होणे.
• रक्तातील साखर वाढणे.